Ad will apear here
Next
पथनाट्यातून मांडल्या समस्या
मनविसेचे पथनाट्यपुणे : शिक्षण क्षेत्रातील समस्या, तसेच सरकारच्या शैक्षणिक धोरणात आवश्यक असलेले बदल यांबद्दल जागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) पुणे शहर शाखेने पथनाट्ये आयोजित केली होती. ‘मनविसे’ने केलेल्या कामाची आणि आंदोलनांची माहितीही त्यातून देण्यात आली. 

पुणे शहरातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये ही पथनाट्ये सादर करण्यात आली. ११ जुलै रोजी एस. पी. महाविद्यालयातून या पथनाट्य सादरीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर जेधे महाविद्यालय, देसाई महाविद्यालय, ज्ञानप्रबोधिनी चौक, सुजाता मस्तानी, न्यू इंग्लिश स्कूलसमोर (स्टडी सर्कल), चिंचेची तालीम चौक, रमणबाग, नूमवि, अलका चौक इत्यादी ठिकाणी ‘मनविसे’ने पथनाट्ये सादर केली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZLVBE
Similar Posts
‘राज सन्मान करंडका’चे पारितोषिक वितरण २८ जानेवारीला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘राज सन्मान करंडक २०१९’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण २८ जानेवारी २०१९ रोजी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व निपुण धर्माधिकारी यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language